फडणवीस यांच्या निवासस्थानी गर्दी, मुख्यमंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
महाराष्ट्र : मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आता कोण विराजमान होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस एका सोहळ्याच्या निमित्ताने शहरात आले होते. दरम्यान, त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी हातात पुष्पगुच्छ घेऊन…