केरळच्या वायनाड मध्ये भयावह भूस्खलन, १२३ जणांचा मृत्यू
भूस्खलन झाल्याने १२३ जणांचा झोपेतच मृत्यू झाला आहे. तर १२८ जण जखमी झाले आहेत. या भूस्खलनात चारही गावं ढिकाऱ्याखाली गाडली गेली असुन, घरे, पूल, रस्ते आणि वाहने वाहून गेले आहेत. सध्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असुन, शंभरहून…