नगर शहरातील केडगाव येथे गावठी कट्टा दाखवून महिलेला धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे . नितीन साहेबराव शेलार (वय ५० रा. केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुरी ---- तालूक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश वारूळे यांच्या घरात दिनांक २ फेब्रूवारी रोजी अज्ञात भामट्यांनी धाडसी चोरी केली. भामट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे चार लाख रूपयांचे सोन्याचे दागीने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत…
राहुरी ------ राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दोन दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय तरुण गावठी कट्ट्याने ठार झाला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. काल त्यांनी गावठी कट्ट्यां विरोधात मोठी मोहीम राबविली. नगर मनमाड रस्त्यावर राहुरी फॅक्टरी…
नगर ---- नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांचा पथकाने भींगार कॅम्प पोलिसांचा हद्दीतील कापूरवाडी शिवारात ,गोपाळवस्ती , मोरे मळा, येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली . या छाप्यात ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल…
कोतवाली पोलिसांनी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापे टाकून दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत . हि कारवाई केडगाव उपनगरात करण्यात आली . या प्रकरणी दोघांविरिध गुन्हा दाखल केला आहे कृष्णा दत्तात्रय डहाळे (केडगाव )हरीश बापूराव सावेकर (नगर) हे…
अहमदनगर ----- गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान ही घटना आत्महत्या की खून ? याबाबत…
जामखेड ---- जामखेड पोलीस ठाण्यात कृषी पंप चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता . या बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करत होते . या प्रकरणी आरोपीला जेरबंद करून चार विदयुत पंप जप्त करण्यात आले आहेत .
तपासा दरम्यान हा…