काँग्रेसप्रणित आघाडीकडून लोकशाहीची गळचेपी सुरु
नवी दिल्लीः
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय…