Browsing Tag

dalit aaghadi

प्रभाग क्र. ९ सिद्धार्थ नगरमध्ये नागरी समस्या सोडवा..

नगरच्या सिद्धार्थ नगर , प्रभाग क्रमांक ९ मधील नागरी समस्यांबाबत शिव राष्ट्र सेनेच्या माध्यमातून दलित आघाडी चे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर यांनी महानगर पालिकेत महापलिक आयुक्तांना निवेदन दिले. या भागातील पिण्याच्या पाण्याची वेळ, नालेसफाई,…