ahmednagar दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन editor Aug 18, 2021 0 महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे पाटील यांच्या शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.