न्या. संजीव खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, ११ नोव्हेंबरला होणार शपथविधी
न्या. संजीव खन्ना यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ५१ वे सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी न्या. संजीव खन्ना…