Browsing Tag

delhi crime season 1

दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

भारतातील नागरिकांच्या पसंतीला उतरलेली  सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे.   ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे.