Browsing Tag

District and Sessions Court

विनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला

रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याचा विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळला.