मंत्री ना. अमित देशमुख, ना. थोरातांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीतील विविध घटकांचे प्रश्न सोडवू…
शहरातील सांस्कृतिक चळवळीच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या विविध घटकांना त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मदत करू, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.