आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद महापूरे यांची नियुक्ती
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद राधाकिसन महापूरे यांची नियुक्ती करण्यात आली. मानव अधिकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे व जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते महापूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.…