थंडीत घट; पुढील तीन दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा!
अहिल्यानगर : शहराचे तापमान आठवड्यांपूर्वी 4.4 तीन अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले होते. त्यानंतर मात्र ९ डिसेंबरपासून तापमानात वाढ होत गेली. गुरुवारी (२६ डिसेंबर) शहराचे तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने…