Browsing Tag

district

आपसातील वादामुळे ३६ जागांवर महायुती आणि महाविकास यांचे ‘वेट अँड वॉच’!

विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात…

राजकारणात काका आणि पुतण्यांचा डीएनए सारखाचं!

राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए एकसारखाच असल्याचे आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत भुजबळ कुटुंबीयांना कुणी अडचणीत आणू पाहत असेल तर त्याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत…

सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य!

धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र…

एकमेकांविरोधात बंडखोरी करू नका; राज्यपातळीवर मतभेद मिटवा!

महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांतील १० ते १२ जागांवरील वादावर अजून तोडगा निघू शकलेला नाही. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा शाह यांनी राज्यपातळीवर मतभेद मिटवून लवकरात…

शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने; संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे…

मतदानासाठी ही १२ पुरावे ग्राह्य

अहिल्यानगर : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्रासह १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

ओडिशावर संकट; आज रात्री ओडिशात धडकणार ‘दाना’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरातून उठलेले चक्रीवादळ 'दाना'ने वेग घेतला आहे. भारतीय हवामान विभागानुसार ते ताशी १८ किमी वेगाने ओडिशा किनारपट्टीकडे सरकत आहे. बुधवारी सायंकाळी ते पारादीपपासून ४६० किमी, तर सागर बेटापासून ५०० किमी दूर होते. दाना २४ ऑक्टोबरच्या…

इच्छुक असलेल्या १९६ जणांनी, ३७६ अर्ज घेतले विकत!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इच्छुक असलेल्या १९६ जणांनी ३७६ अर्ज विकत घेतले. शेवगावमधून ३ आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीने पहिल्याच दिवशी…

जिल्ह्यात ५०० तृतीयपंथी मतदार; पण केवळ २०१ जणांनीच केली नोंदणी

अहिल्यानगर : मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथी व्यक्तींचा स्त्री- पुरुषांप्रमाणे मुख्य प्रवाहात समावून घेण्यासाठी, व्यक्ती म्हणून हक्क, अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु तृतीयपंथी नागरिकांमध्ये मतदार नोंदणी व मतदानाबाबत जागृतीचा…

यंदाच्या दिवाळी खरेदीचा उत्साह गगनपार!

अहिल्यानगर : दिवाळीचा सण अवघ्या दहा ते बारा दिवसांवर आला आहे. रविवारच्या सुटीची संधी साधून अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. कपड्यांची दालने रविवारी हाऊसफुल्ल होती. किराणा दुकाने, विविध सुपर मार्केट, इलेक्ट्रॉनिक…