झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आंदोलन
देव - देवी नवसाला पावावी म्हणून महाराष्ट्रात जागरण - गोंधळ केलं जात. मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर प्रहार अपंग…