Browsing Tag

dr. vitthalrav vikhe patil foundation

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनची शहरात जनजागृती

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील सिग्नलवर विखे पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल येथील…