डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फेक न्यूजचा भडिमार
महासत्ताक असलेल्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पराभवाच्या वाटेवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप आणि खोटे दावे केले जात आहेत.