बंधन लान्स इथे जी के एन सिंटर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
एखाद्या कंपनीमध्ये आपल्या घरातील व्यक्ती जिथे कुठे काम करतो, तेथील परिस्थिती,तेथील मानसिकता तेथिल व्यवस्थापनाची कुटुंबियांना देखील माहिती मिळावी.अभिमान वाटावा अश्या या कंपनीतील अधिकारी, कामगारांच्या बरोबर सुसंवाद साधला जावा, विश्वासाहर्ता…