गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई जोरदारपणे सुरू आहे. अभिनेता अर्जुन रामपालची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला शुक्रवारी 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.