विश्व हिंदु परिषदे तर्फे अखंड भारत संकल्प दिन साजरा भारतमातेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे -मिलिंद…
अखंड भारत संकल्प दिन सर्वत्र साजरा होत आहे.अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे हि सर्व भारतीयांची इच्छा आहे.अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो आणि भारत अखंड राष्ट्र होऊन बलशाली होवो. सर्वानी स्वातंत्र्यदिन भारतमातेचे पूजन करून साजरा…