Browsing Tag

garbage

महापालिका आवारातच कचऱ्याचे साम्राज्य 

सावेडी, उपनगरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून नवरात्रोत्सवाच्या काळात रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग झाले. घंटागाडी कचरा टाकणारे नागरिक कचरा गोळा करून घंटागाडी ची वाट पाहत आहे. पण गाड्या बंद झाल्याने कचरा कुठे टाकणार…

निंबळक बायपास रस्त्यावर परप्रांतीयांचे कचऱ्याचे दुकाने बंद करा 

निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा…

“वसुधा इताशा मधील रहिवाश्यांचा सामाजिक उपक्रम ” 

कोथरूड येथील वसुधा इताशा सहकारी गृह निर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन श्रमदानाने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली.