शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले गडाख कुटुंबांचे सांत्वन
माजी आमदार यशवंतराव गडाख यांच्या सुनबाई व प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर गडाख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अकस्मात घटनेविषयी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री ना.…