Uncategorized महिलेला गावठी कट्टा दाखवणारा गजाआड editor Feb 8, 2022 0 नगर शहरातील केडगाव येथे गावठी कट्टा दाखवून महिलेला धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे . नितीन साहेबराव शेलार (वय ५० रा. केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.