‘सावली’ च्यावतीने सावंत कुटुंबास अन्नधान्य व किराणा भेट.
अहमदनगर येथील 'संकल्प' प्रतिष्ठान संचालित सावली प्रकल्पाच्या वतीने घोडेगाव येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मयत शिवाजी एकनाथ सावंत या युवकांच्या निराधार कुटुंबास महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा, साडी चोळी भेट देण्यात आला.