Browsing Tag

gita

पाकिस्तानमधून परतलेली गीता मराठवाडा आणि तेलंगणामध्ये एका कुटुंबाचा शोध घेणार…

जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकमधून भारतात परतलेली मूक-बधिर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात मराठवाडा आणि तेलंगणच्या दौऱ्यावर येणार आहे. आठवडाभराचा तिचा हा दौरा २ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने…