Browsing Tag

granfather

मुकेश अंबानी झाले आजोबा 

भारतातील सर्वात मोठे उद्योजक असलेल्या अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.   रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या आहेत.