Browsing Tag

help

स्व. माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना अन्नधान्य सुपूर्द

हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचे सदस्य तण, मन, धनाने कामे करतात. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचे काम ही संस्था करते. आपण पुण्यतिथी, जयंती वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करतो पण आजच्या घडीला महाराष्ट्रात कोरोना व…

सामाजिक संवेदना जागृक ठेऊन शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दिशादर्शक – प्रताप शेळके.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असताना त्यांना सावरण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी रावसाहेब रोहोकले…