खेडकर मॅडम लागल्या कामाला; आयोगाविरुद्ध याचिका दाखल
भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. खेडकर हिला कारणे दाखवा नोटिसा बजावणाऱ्या कार्मिक आणि…