Browsing Tag

Hindi for foreign citizens for free

परदेशी नागरिकांना मोफत शिकता येणार हिंदी

हिंदीभाषेचा प्रसार करण्यासाठी भारतीय दुतावासाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.  हिंदी भाषा शिकण्यासाठी तसेच भारताच्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.