सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा…
23 जुलै 2021 ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.