Browsing Tag

india book of record

नगरचा सायकलपटू एका वर्षात दोनदा ” एस आर “चा मानकरी

एका वर्षभरात 200 किमी, 300 किमी ,400 किमी व तब्बल 600 किमी असे चारही सायकलिंग इव्हेंट करणारे  अहमदनगर सायकलिंग असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे ह्या वर्षात दोनदा एस आर Super Randoneeur  होण्याचे मानकरी ठरले आहेत.