गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यास प्राधान्य देणार; राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ आणि…