Browsing Tag

instagramme

नेहा कक्करला २ महिन्यातच डोहाळे !!!!!

बॉलिवूडची प्रसिद्ध गायक नेहा कक्कर नुकतीच रोहनप्रीत सिंहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.  या दोघांच्या लग्नाला दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि आता नेहानं रोहनप्रीतसोबत बेबी फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर केला आहे.