Browsing Tag

jabalpur

आपल्या पायावर उभे राहण्याचा एक वेगळा मार्ग ..

कुठे नगर आणि कुठे मध्यप्रदेशातील जबलपूर हे शहर ... हे युवक पिढ्यानपिढ्या हार्मोनियम दुरुस्तीचा व्यवसाय करीत आहेत. आणि आपल्या पायावर उभे राहण्याचा आपली पोटाची खळगी भरण्याचा एक वेगळा मार्ग या कलाकारांना त्यांच्या पूर्वजानी दिला आहे. तो म्हणजे…