अरे बापरे ! नगरचे पाणी पिण्यास अयोग्य ?
नगर शहरात पुरवलं जाणारं पाणी खरच पिण्यायोग्य आहे का तर याच उत्तर नाही असं येतंय. आणि हे नगरच्या जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी पाणी तपासणीचे रिपोर्ट मिळवून सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं या पुढील काळात किमान पावसाळा…