Browsing Tag

jagtik apang din

नगर मध्ये दिव्यांग तपासणी ,प्रमाणपत्र वाटप शिबीर .

अहमदनगर -जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हयात प्रथमच आमदार संग्राम जगताप यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाचा वतीने कै.वै.पं. गंगाधर शास्त्री गुणे आयर्वेद रुग्णालय येथे शुक्रवार दि. ३ रोजी जिल्हातील दिव्यांगांची तपासणी करून ऑनलाईन…