नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड संपन्न editor Mar 6, 2021 0 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.