राजकीय वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर. editor Dec 2, 2020 0 वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे.