Browsing Tag

kokate

पंचायत समिती येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची विटंबना.

नगर तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात लावण्यात आलेल्या फलक (बॅनर) वरील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या फोटो फाडून   छेडछाड विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजपा नगर…