Browsing Tag

kothla

मोहरमच्या पार्श्वभूमीवर पाचव्या दिवशी नमाज पठण करून सवारी ची स्थापना

कोरोनाच्या काळामध्ये सण साधेपणाने साजरी करा असे आदेश दिले आहे.  नगर शहरामध्ये प्रथेप्रमाणे मोहरम च्या पार्श्वभूमीवर मोहरम च्या पाचव्या दिवशी प्रथे प्रमाणे सवारी संध्याकाळची नमाज  पठण करून सवारी ची स्थापना करण्यात आली. यावेळी मुजावर यांच्या…