देश-विदेश आमदारकीसाठी उर्मिला मातोंडकर कदाचित इकडून पण.. तिकडून पण.. editor Oct 30, 2020 0 शिवसेना आता उर्मिला यांना आमदारकी ऑफर करते आहे. राज्यपाल कोट्यातून त्या आमदार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे .