Browsing Tag

madhur bhandarkar

मधुर भांडारकरांच्या आरोपांनंतर करण जोहरचा माफीनामा

बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी निर्माता करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप लावला होता.  तसेच, वेब सीरीजचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील केली होती.