आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड
आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य सेवेची कीर्ती देशभर पसरली असून, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिश्रम…