क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन
आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते,…