Browsing Tag

maharashtra

मतदानासाठी ही १२ पुरावे ग्राह्य

अहिल्यानगर : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्रासह १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

ठाकरे सेनेकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर : उद्धव ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात नेवाशामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिन्ही आमदारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे.…

महायुतीला ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी!

लोकसभेला महायुतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यापासून धडा घेत त्यांनी विधानसभेपूर्वी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. मध्यप्रदेशात भाजपला या योजनेमुळे ४० लाख मतांचा फायदा झाला. त्यामुळेच ती योजना महायुतीने कॉपी केली.…

आमदार संग्राम जगताप भरणार आज अर्ज !

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. ते मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी वर्गाशी…

शरद पवार यांना अपयश; घड्याळ अजित पवारांकडेच

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'घड्याळ' चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची शरद पवार गटाची मागणी सुप्रीम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून अंतिम झालेला नाही. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच त्यांच्यासमोर बंडखोरीचे संकट उभे राहिले आहे. अजित पवार गटाने यादी जाहीर करण्यापूर्वीच १७ आमदारांना एबी फॉर्म वाटले, त्यांच्या पक्षातही…

जिल्ह्यात ५०० तृतीयपंथी मतदार; पण केवळ २०१ जणांनीच केली नोंदणी

अहिल्यानगर : मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथी व्यक्तींचा स्त्री- पुरुषांप्रमाणे मुख्य प्रवाहात समावून घेण्यासाठी, व्यक्ती म्हणून हक्क, अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु तृतीयपंथी नागरिकांमध्ये मतदार नोंदणी व मतदानाबाबत जागृतीचा…

विखे-थोरात जुगलबंदी सुरूच!

अहिल्यानगर : 'ताई तुम्ही मला धमकी दिली; पण मी घाबरणारा माणूस नाही. आम्ही जनतेला 'माय बाप' मानतो. तुम्ही आमदार जनतेचा बाप आहे असे म्हणतात; पण आता जनता दाखवेल 'बाप कोण आहे', असा शब्दात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा थोरात…

यंदाच्या दिवाळी खरेदीचा उत्साह गगनपार!

अहिल्यानगर : दिवाळीचा सण अवघ्या दहा ते बारा दिवसांवर आला आहे. रविवारच्या सुटीची संधी साधून अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. कपड्यांची दालने रविवारी हाऊसफुल्ल होती. किराणा दुकाने, विविध सुपर मार्केट, इलेक्ट्रॉनिक…

मोबाइल शॉपी फोडून ६६ हजारांची चोरी

अहिल्यानगर : नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील ओम मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ डेमो मोबाइलसह ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० दरम्यान घडली असून प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस…