Browsing Tag

maharashtra

विधानसभेसाठी ‘मिशन ७५ टक्के’

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंघात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 'मिशन ७५ टक्के' अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम…

शहर बॅनरमुक्त, दंडात्मक कारवाई शून्य

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने अपवाद वगळता शहरातील सर्व ठिकाणचे बॅनर काढून टाकले. मात्र, अवैधरीत्या बॅनर लावणाऱ्यांवर काहीच कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे शहरात लोकांनी बॅनर लावायचे आणि…

विद्यार्थी केंद्राचे अहिल्यानगरला उद्घाटन!

अहिल्यानगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या नावे शेतकरी विद्यार्थी सहायता केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा प्रकल्प उभा राहणार असून, शेतकरी विद्यार्थी…

बिबट निवारा केंद्राचा प्रस्ताव अजूनही पडूनच?

अहिल्यानगर : बिबट प्रभावित क्षेत्रात मागील काही वर्षांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्येवर शाश्वत उपाय योजना अद्याप केलेली नाही. नेचर लव्हर्स क्लबने २०२१-२०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अभ्यास अहवाल सादर केला होता. शासनाकडे तीन…

दुबईमधील भारतीयांसाठी आता ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ सुविधा उपलब्ध!

संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) जाणाऱ्या भारतीयांना व्हिसाची गरज भासणार नाही. त्यांना दुबई किंवा प्रवेशाच्या इतर शहरांत व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा मिळेल. हा व्हिसा १४ दिवसांसाठी वैध असेल व त्याच कालावधीसाठी वाढवता येईल. तसेच ६० दिवसांसाठी…

प्रचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या मोबाईल मेसेजची माहिती द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या एकत्रित लघुसंदेशांची (बल्क एसएमएस) माहिती मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक यंत्रणेला द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी…

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत : सुषमा अंधारे

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत,अशी माझी इच्छा असल्याचे सांगून विधानसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.सुषमा अंधारे शुक्रवारी विदर्भाच्या…

शिक्षकांचे ऑक्टोंबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करावे – सुनिल गाडगे

अहिल्यानगर : दिवाळीचा सण 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असल्याने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिनांक 25 ऑक्टोंबर पूर्वी अदा…

मिरवणूक, मोर्चा, आंदोलने, निदर्शने, उपोषण करण्यास बंदी!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची…

उद्यापर्यंत नवीन मतदारांना नोंदणीची संधी!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली, तरी नवयुवकांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहेत. त्यात…