Browsing Tag

maharashtra

माळीवाडा बसस्थानक होणार हायटेक!

माळीवाडा बसस्थानकाची उभारणी १९५४-५५ साली झाली. यानंतर एसटीचा विकास होत गेला. हा विकास काळानुरुप राज्यभर पसरत गेला. जिल्ह्यातही ११ तालुक्यांमध्ये एसटीचे आगार असून, २८ बसस्थानकांची उभारणी त्यात भर घालते, तसेच कार्यशाळा जिल्ह्यात असून,…

एमपीएससीची पूर्वपरीक्षा अखेर टाकली लांबणीवर ; परीक्षार्थीच्या आंदोलनानंतर आयोगाचा निर्णय

एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या…

जखणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रंसग प्रकरणी संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन !

अहमदनगर : जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सह आरोपीन तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीस अटक न झाल्यास दोन दिवसानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले…

शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन!

अहमदनगर : नगर तालुक्यातील सावेडी सर्कल यांच्यावर लाच लूचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला असून देखील, त्या ठिकाणीच कामकाज करत आहे ही भूमिका संशयस्पद असून याला जबाबदार कोण? असल्याने सर्कल यांची तात्काळ हकालपट्टी करून दुसऱ्या सर्कलची नेमणूक…

भारतात तयार झालेल्या मोबाइलचे जगभरात निर्यात

मोबाइल उत्पादनाचे हब बनण्याच्या दिशेने भारताची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६.५ अब्ज डॉलरवर भारतात उत्पादित मोबाइलची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरघोस वाढ झाली आहे. ॲपल,…

आयसीसीचे नवे अध्यक्ष होऊ शकतात जय शाह ; अर्जाची शेवटची तारीख २७ ऑगस्टपर्यंत

जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होऊ शकतात. आयसीसी ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत…

पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरीने दारू पाजून लैंगिक अत्याचार

एका अल्पवयीन १३ वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन…

‘लाडकी बहीण’ नंतर आत्ता ‘लाडका शेतकरी’ योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी योजने नंतर आता शिंदे सरकार लाडका शेतकरी ही योजना राबवणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते तपासावे त्यांच्या खात्यात दोन हजार रूपये आले आहेत की नाहीत ते पहावे. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना बंद करा असे राज्यातील…

मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय करू: चंद्रकांत पाटील

मुंबई : येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू. पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य कसे आणता येईल, ह्याबद्दल निर्णय घेऊ, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत…

आदर्श शिक्षिका पद्मा कुलकर्णी निवर्तल्या !

अहमदनगर : ज्येष्ठ आदर्श शिक्षिका श्रीमती पद्मा एकनाथ कुलकर्णी यांचे काल खाजगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे स्नेहालयचे पालक आणि उद्योजक मिलिंद, कोल्हापूर येथील डॉ. गिरीश, ॲड.रवींद्र ही मुले,…