Browsing Tag

maharashtra

पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर ; २३ ऑगस्टला झेलेन्स्की यांच्याशी  युद्धाबाबत करणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे व तिथे शांतता प्रस्थापित होण्याकरिता तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो, असे भारताकडून…

१४९ शिक्षकांनी गैरसोयीमुळे नाकारले मुख्याध्यापक पदाचे प्रमोशन

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या तब्बल १४९ शिक्षकांनी गैरसोय नियुक्ती ठिकाणची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीला नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाने पदोन्नत्या स्विकारणाऱ्या ८९…

नगरमध्ये ओबीसी समाजीची बैठक संपन्न

अहमदनगर : गावाखेड्यांमधील ओबीसी समाज, भटका विमुक्त समाज, वंजारा समाज, घिसाडी, लोहार, सुतार आजही वंचित आहे. निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील घटकांना पुरेसे…

संविधान जागर यात्रेत दोन उद्देशिकांचे वाचन

संविधान जागर समितीच्या वतीने आयोजित संविधान जागर यात्रा २०२४ आज नगर शहरांमध्ये आली होती. या यात्रेच्या वतीने आज भव्य सभेचे आयोजन सहकार सभागृह अहिल्यानगर येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमास समाजातील दलित वंचित घटकाचे नेतृत्व करणारे…

कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे आमरण उपोषण

अहमदनगर : शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी…

स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे उद्घाटन

अहमदनगर : शहरातील झोपडपट्टी भागात शिक्षण, संस्कार व आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात, प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे आठवे केंद्र कोठला घासगल्ली येथे कार्यान्वीत करण्यात आले. स्वातंत्र्य…

भ्रष्ट युती सरकारपासून महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता: नाना पटोले

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण,…

सलग सुट्ट्यांमुळे सुपा उद्योगनगरीत महावितरणला शटडाऊन !

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा उद्योगनगरीत महावितरणचा शनिवारी (दि. १७) शटडाऊन असणार आहे. तसेच एक दिवसाआड असलेल्या सुटी येत असल्याने कारखानदारांच्या उत्पादन निर्मितीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शनिवार ऐवजी नंतर शटडाऊनचा विचार…

अहमदनगर ‘युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये’ राज्यात प्रथम!

अहमदनगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल बनला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील १३२० उमेदवारांना…

गावात अनेक शासकीय कार्यालय अजून भाड्याच्या खोलीतच सुरू

अहमदनगर : नागरिकांसाठी महत्त्वाची असलेल्या कृषी, महसूल, ग्रंथालय, सहकार, आरोग्य, शासकीय गोदाम, वनविभाग अशा गावपातळीवरील कार्यालयाची बहुतांश इमारती खासगी जागेत उभारण्यात येतात. जिल्ह्यात महसूल विभागाची ५८३ तलाठी सजा, तर ९७ महसूल मंडळ आहेत.…