Browsing Tag

maharashtra

सरकारला सद्धबुद्धी द्या, मनोज जरांगे यांचे साईबाबांना साकडे

शिर्डी : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्धबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी काल १३ ऑगस्टला साईचरणी केली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण रॅली नगरहून नाशिकला जाताना, सोमवारी रात्री उशिरा…

रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न

अहमदनगर : रुपीबाई मो.बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्य व उच्च माध्य विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान संचलित आरंभ पॅलिएटिव्ह, कॅन्सर केअर सेंटर तज्ञ मार्गदर्शकच्या मार्फत संपन्न झाला.…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण…

तालुक्यामध्ये एमआयडीसी असूनही, तरुणांवर बेरोजगारीची वेळ !

श्रीरामपूर : शहरातील एमआयडीसीमधील ५० टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरित चालू असलेल्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोक काम करीत असल्याने तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकरी-धंद्यांसाठी पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना जावे…

लवकरच अहमदनगचे ‘अहिल्यानगर’ नामकरण होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 'अहमदनगर' जिल्ह्याचे नामकरण 'अहिल्यानगर' होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे…

निरंकारी मिशनच्या वतीने वनसेस वन परियोजने अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

अहमदनगर : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाने मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने वनसेस वन नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आले. या उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याच्या…

१० हजार १५५ उमेदवार एमपीएससी परीक्षेसाठी

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा राज्य आयोगाच्या (एमपीएससी) वतीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही रविवार (ता. २५) जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजता या दोन सत्रात ही…

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरलेल्या महिला वर्गाने आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक आहे. ज्या महिला वर्गाचे बँक खात्याशी आधार लिंक नसेल त्यांनी तात्काळ आपल्या खात्याशी आधार लिंक करण्याचे…

जेष्ठ संगीतप्रेमी धनेश बोगावत यांना ‘किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४’ प्रदान

अहमदनगर:  सुविख्यात गायक स्व.किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या किशोरकुमार पॅन्स क्लबच्या वतीने देण्यात येणारा किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४ हा ज्येष्ठ संगीतप्रेमी व उद्योजक धनेश बोगावत यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. माउली…

शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष

अहमदनगर : आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विश्‍व आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) सकाळी शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत…