Browsing Tag

maharashtra

दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त!

अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेने प्लास्टीकचा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून, मागील बारा दिवसांत 'अकरा ठिकाणी छापे टाकत पथकाने दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हे दाखल…

सारसनगर परिसरात दोन एकर जागेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त क्रीडा संकुलचे काम अंतिम टप्यात !

अहिल्यानगर : शहरातील रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्याटप्याने मार्गी लावण्याचे नियोजन मनपा करत आहे. त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा…

थंडीपासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे वापरावे

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ७.५ अंशापर्यंत खाली घसरला होता. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…

आधार नोंदणी केंद्रांचे खासगीकरण नाही

अहिल्यानगर : महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या बालविकास प्रकल्प कार्यालयात आधार नोंदणी केंद्रांसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे केवळ मनुष्यबळ घेण्यात आले असून या केंद्रांचे खासगीकरण करण्यात आले नसल्याचे जिल्हा…

पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे; आमदार काशिनाथ दाते 

बुधवार दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी पारनेर - नगर मतदार संघातील आमदार काशिनाथ दाते सर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत…

२५० महिला बचतगटांच्या उत्पादनांना राज्यस्तरीय बाजारपेठ झाली उपलब्ध!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सव शहरात भरणार आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष असून आतापर्यंत जिल्हास्तरीय बाजारपेठ उपलब्ध होत…

श्रीसाईनाथ रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर!

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी व गिव्ह मी फाइव फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे दि. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरामध्ये एकूण…

ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅटमध्ये राज्यात कुठेही तफावत नाही!

महाराष्ट्र : राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅटमधील उमेदवारनिहाय स्लिपची संख्या यात कुठेही तफावत आढळलेली नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी…

पेपरफूट टाळण्यासाठी आता ई-मेलने प्रश्नपत्रिका!

महाराष्ट्र  : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या दोन परीक्षांचे पेपर लीक झाल्याने विद्यापीठाने याची गंभीर दखल घेतली असून, विद्यापीठ स्तरावर उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयातही…

महाराष्ट्र बँक देणार विविध योजनांची माहिती

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालयाच्या वतीने १० डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२५ यादरम्यान मार्केटिंग कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना बँकेच्या ग्राहकोपयोगी विविध योजनांची माहिती डिजिटल…