नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट
नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप युवासेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे व स्थानिक नागरिकांनी केला आहे. ठेकेदार हा कामात हलगर्जीपणा करत असून, या कामाची गुणवत्ता तपासणी करुन…